Aurangabaad | मराठा क्रांती मोर्चा तर्फे शिवजयंतीनिमित्त ना नफा ना तोटा झेंडे विक्री | Sakal |
मराठा क्रांती मोर्चा तर्फे शिवजयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही ना नफा ना तोटा या तत्वावर झेंडे विक्री करण्यात येत आहे.
मराठा क्रांती मोर्चा तर्फे शहरात चार ठिकाणी हे झेंडे विक्री करण्यात येत आहेत तीनशे ते साडेतीनशे रुपयाला मिळणारा झेंडा 100 ते 120 रुपयात मराठा क्रांती मोर्चातर्फे नफा ना तोटा तत्वावर गेल्या पाच वर्षापासून विक्री करण्यात येत आहेत याला औरंगाबाद खरं तर तेही मोठा प्रतिसाद मिळत आहेत यंदाही झेंडा विक्री सुरू करण्यात आली.
औरंगाबाद शहरात सर्विस सेंटर येथील बुलंद छावा मराठा युवा परिषदेच्या विभागीय कार्यालयासमोर तसेच आकाशवाणी जालना रोड, पुंडलिक नगर , हडको कॉर्नर, जय भवानी नगर याठिकाणी मराठा क्रांती मोर्चा तर्फे ना नफा ना तोटा या तत्वावर झेंडे विक्री करण्यात येत आहे
#Aurangabaad #MarathaKrantiMorcha #Shivjaynti #flags